Samsung Laptop : टॅबलेट आणि लॅपटॉप दोन्हीच काम करेल 'हा' सॅमसंग लॅपटॉप, Amazon वर प्री-बुकिंग सुरू

Samsung Laptop : टॅबलेट आणि लॅपटॉप दोन्हीच काम करेल 'हा' सॅमसंग लॅपटॉप, Amazon वर प्री-बुकिंग सुरू

Samsung Galaxy Book2 Pro 360 On Amazon : सॅमसंगचा नवा 2 इन 1 लॅपटॉप केवळ अ‍ॅमेझॉनवर ऑफरसह उपलब्ध होणार आहे. हा टचस्क्रीन लॅपटॉप टॅबलेट आणि लॅपटॉप दोन्हीच काम करेल आणि पूर्ण 360 कोनात फिरवला जाऊ शकतो.

By: एबीपी माझा वेब टीम| Updated : 18 Mar 2022 02:20 PM (IST)

Edited By: स्नेहल पावनाक

FOLLOW US:

samsung galaxy book

Samsung Laptop On Amazon : सॅमसंगच्या प्रीमियम लॅपटॉपची प्री-बुकींग 18 मार्चपासून Amazon वर सुरु झाली आहे. उत्तम स्पेसिफिकेशन आणि फिचर्स असलेल्या या लॅपटॉपची स्क्रीन कन्वर्टिबल (Convertible) असणार आहे. तुम्ही या लॅपटॉपचा टॅबलेट आणि लॅपटॉप दोन्ही प्रकारे वापर करु शकता. ही स्क्रीन टच लॅपटॉप आहे, जी टॅबलेट म्हणून वापरली जाऊ शकते. या लॅपटॉपची 18 मार्चपासूनच Amazon वर प्री-बुकिंग सुरू झाली आहे.

Samsung Galaxy Book2 Pro 360 लॅपटॉपची वैशिष्ट्ये

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे . मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता , किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या :

Samsung Laptop : टॅबलेट आणि लॅपटॉप दोन्हीच काम करेल 'हा' सॅमसंग लॅपटॉप, Amazon वर प्री-बुकिंग सुरू

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Tags:laptop samsung SAMSUNG GALAXY Amazonशिफारस

रिलेटेड स्टोरीज

OnePlus Smartphone : वनप्लसच्या 'या' स्मार्टफोन यूजर्सना मिळणार नवीन अपडेट, ही आहे संपूर्ण माहिती

Google Pay UPI : Google Pay वर नको असलेला कॉन्टॅक्टकसा ब्लॉक करायचा?ही आहे संपूर्ण प्रक्रिया

Google Doodle : गुगलने डूडलद्वारे दिल्या 'नवरोझ'च्या शुभेच्छा, पारशी नववर्षाबद्दल जाणून घ्या...

Netflix : नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर कराल तर... , कंपनी आणणार नवीन फिचर

Google Maps crashes :गूगल मॅपच 'भटकलं', अनेकांना रस्ता शोधण्यात अडचण

SHOPPING 5S Silver Compatible with Apple iPhone 16GB 4G LTE (JIO Supported) 1 Year Warranty₹14,299Google Pixel 4a (Just Black, 6GB RAM, 128GB Storage)₹34,100Google Pixel 5 5G Sorta Sage, 8GB RAM, 128GB Storage₹64,710Google Pixel 3 XL (Just Black, 4GB RAM, 64GB Storage)₹39,990iBall B9 Nano Earwear Ring-Dock - Wireless Bluetooth Earphones with inbuilt Mic (Black)₹1,099

टॉप न्यूज़

Petrol Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल महागले, मंगळवारपासून नवे दर लागू होणार

COVID Lockdown Anniversary : दोन वर्षापूर्वी कोरोनाचा पहिला लॉकडाऊन; मागे वळून पाहताना भारताने काय गमावलं?

Swami Sivananda : देशाला भावूक करणारा प्रसंग, 125 वर्षाच्या या 'योग सेवका'ला पद्मश्री देण्यासाठी स्वत: राष्ट्रपतींनी खुर्ची सोडली

ICC World Cup, IND vs BAN : भारतीय महिलांसमोर बांग्लादेशचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

डॉक्टरांचा भारतीय जुगाड! चार वर्षाच्या मुलीच्या हृदयाचे ऑपरेशन करताना आत राहिलेलं डिव्हाईस तारेच्या सहाय्यांने बाहेर

ABOUT USFEEDBACKCAREERSADVERTISE WITH USSITE MAPDISCLAIMERCONTACT USPRIVACY POLICY This website follows the DNPA code of Ethics
Image placeholder

George Washington

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit. Ducimus itaque, autem necessitatibus voluptate quod mollitia delectus aut, sunt placeat nam vero culpa sapiente consectetur similique, inventore eos fugit cupiditate numquam!